Surprise Me!

सुप्रिया सुळेंच्या पुढाकाराने पहिल्यांदाच उजळली बावधने वस्ती,गुढी उभारून स्वागत | Sarakarnama |

2021-06-12 0 Dailymotion

मुळशी तालुक्यातील लव्हार्डे गावाजवळ दुर्गम भागात असलेल्या बावधने वस्तीवर वीज पोहोचली आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे. सुळे यांच्या सुचनेनुसार या वस्तीवर आज वीज पोहोचताच ग्रामस्थांनी गुढी उभारून आनंद व्यक्त केला.<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon